YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

BharatAgri Marathi

Likes
0
BharatAgri Marathi
‍नमस्कार शेतकरी बांधवांनो!

भारतअ‍ॅग्री यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे.

BharatAgri Marathi यूट्यूब चॅनेल हा खास करून महाराष्ट्रातील सर्व मराठी शेतकरी बांधवानासाठी बनवण्यात आला आहे. या ठिकाणी आमचे अनुभवी कृषी तज्ञ तुम्हाला शेतीमध्ये आवश्यक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतात. माहिती जशी कि

कोणते पीक लावावे?
बियाणे कोणते निवडावे?
बीज प्रक्रिया कशी करावी?
पेरणी किंवा लागवड कशी करावी?
पिकामध्ये फवारणी कशी करावी?
पिकामध्ये चांगल्या वाढीसाठी कोणते खत टाकावे?
पिकामध्ये आंतरमशागत कशी करावी?
तण नियंत्रण कसे करावे?
कीड व रोगांचे व्यवस्थापन कसे करावे?
व काढणी व्यवस्थापन कसे करावे?

त्यामुळे तुम्हाला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करायची असेल तर BharatAgri Marathi युट्यूब चॅनेल Subscribe नक्की करा व या चॅनेल वरती येणाऱ्या सर्व विडिओ ची तात्काळ सूचना मिळवण्यासाठी चॅनेल वरील बेल आयकॉनवरती देखील नक्की क्लिक करा.

चला तर मग, करूया आपल्या शेतीची तरक़्क़ी पक्की !!! ✌

posted by propisano5p