The easiest way to skyrocket your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरमचिवट होतो? या 7 टिप्स वापरून महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा

Follow
Saritas Kitchen

साहित्य
वजनी प्रमाण
पातळ पोहे अर्धा किलो
तेल 200gms (तळण्यासाठी)
शेंगदाणे 200gms
फुटाणे डाळ 100gms
मका पोहे 100gms
काजू 50gms
बदाम 50gms
बेदाणे 50gms
कढीपत्ता 3540 पाने
हिरव्या मिरच्या 50gms
सुके खोबरे 100gms
फोडणीसाठी तेल 4 चमचे

चिवडा मसाला

साखर 3 tbsp
मीठ 1 tbsp
काळे मीठ 1/2 tbsp
चाट मसाला 1 tbsp
लिंबू सत्व 2 चिमटी
धणे पूड 1 tbsp
जिरे पूड 1 tbsp
बडीशेप 1 tbsp
हळद 1 tbsp


#1kgपातळपोह्यांचाचिवडा
#पातळपोह्यांचाचिवडा #पोह्यांचाचिवडा #kurkuritchivda

posted by navozarr