Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

10 म्हशीं पासुन सुरवात आज 150 पेक्षा जास्त म्हशीवर्षा काठी निव्वळ नफा 40 लाख रुपये:Buffalo rearing:

Follow
Kisan Agrotech

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून लेंगरे येथील 150 म्हशींचा गोठा बघणार आहोत. त्यांनी 1990 साली 10 म्हशीं पासुन सुरवात केली आहे. आणि आता त्यांच्याकडे 150 म्हशी आहेत. विशेष म्हणजे ते होम ब्रिडिंग करतात. व त्यांचे संपूर्ण नियोजन गोठ्याचे कसे चालते ते या व्हिडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.

विलास राजाराम शिंदे

पत्ता मु.पो. लेंगरे ता. खानापूर जि. सांगली

#म्हैस_पालन #buffalo #kisan_agrotech

Hello farmer friends, today we are going to see a herd of 150 buffaloes in Langare through this video. They started in 1990 with 10 buffaloes. And now they have 150 buffaloes. What is special is that they do home breeding. And through this video we will see how their entire planning works.

posted by hezab7