Get free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

हे 12 नेते Nagar जिल्ह्याचे पुढील आमदार होतील | Maharashtra Assembly Election 2024 | Vishaych Bhari

Follow
Vishaych Bhari

हे 12 नेते Nagar जिल्ह्याचे पुढील आमदार होतील | Maharashtra Assembly Election 2024 | Vishaych Bhari


अहमदनगर उर्फ अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे सहकार क्षेत्र, गुन्हेगारी, घरंदाज माणसं आणि राजकीय कुरघोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. भल्या भल्या माणसांना नगरी हिसका काय असतो याची जाणीव आपल्या आयुष्यात कधीतरी झाली असेलच. नगरची माणसं म्हणजे एकदम रॅश, रागीट, खवाट आणि बेरकी असा एक प्रचलित समजसुद्धा आहेच. नगरकरांची पांढरी गांधी टोपी ही वेगळी शान म्हणावी लागेल अशीच आहे. असो, आजचा विषय आहे नगर जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या खबळींग कार्यक्रमाचा. नगरमधील दिग्गज राजकीय कुटुंबीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखे पाटलांना लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत नक्कीच केला जाईल. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा संघर्षात सध्या तरी महाविकास आघाडीचं पारडं इथून जड दिसत असून येत्या काळात इथे नेमक्या काय नाट्यमय घडामोडी घडणार हे पाहणं रंजक असेल. याच घटनांचा थोडक्यात आढावा घेणारा हा व्हिडीओ..!



Images in this Video used for representation purpose only

Connect With Us

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, nonprofit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#nileshlanke
#sujayvikhe
#vikhepatil
#maharashtraassembly
#latestmarathinews
#latestnews
#Marathinews

posted by simplicidadno