Easy way to get 15 free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रमाण बेसन भाजण्याची खास पद्धत।अतिशय दाणेदार न चिकटणारे बेसन लाडू

Follow
Saritas Kitchen

बेसन लाडू करायचे तर तुपाचे प्रमाण जास्त झाले तर लाडू चवीला छान होतात पण आकार घेत नाहीत, थोड्या वेळाने बसतात. तूप कमी पडले तर कोरडे होतात घश्यात अडकतात.
तुपाचे प्रमाण योग्य कसे असेल हे आज आपण या विडियो मध्ये पाहणार आहोत.
म्हणजे लाडू चवीला छान होतील शिवाय गोल गरगरीत होतील.
दुसरे म्हणजे, लाडू खाताना टाळ्याला चिकटून बसतात. असे न होता मऊसूत, दानेदार न रेलणारे लाडू कसे बनवायचे यासाठी इथे बेसन भाजताना खास टिप्स दिल्या आहेत.
इथे अर्धा किलो बेसन तसेच वाटी चे प्रमाण दोन्ही दिले आहे.

**1/2 किलो मैद्याची तुपाचे योग्य प्रमाण घेऊन, भरपूर पदर सुटलेली /बिस्किटांपेक्षा जास्त खुसखुशीत गोड शंकरपाळी
   • 1/2 किलो मैद्याची तुपाचे योग्य प्रमाण...  

Ingredients / साहित्य

वजनी प्रमाण/ grams measurement :

Besan / बेसन 500 grams
Powdered sugar / पिठी साखर 450gms 500gms
Ghee / साजूक तूप 250gms
Water / पाणी 23 tsp

Cup measurement / वाटी चे प्रमाण

Besan / बेसन 4 cups
Powdered sugar / पिठी साखर 2 cups
Ghee / साजूक तूप 3/4 cup + 2 tbsp

#अर्धाकिलोबेसनाचेदाणेदारलाडू
#नरेलणारेदाणेदारखुसखुशीतबेसनलाडू
#diwalispecislsweetbesanladdu
#godbesanladoo
#besanladdurecipe
#दिवाळीफराळ
#diwali

**Recipe By Sarita's Kitchen**

posted by navozarr