Sub4Sub network gives free YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

सासवडची सुप्रसिद्ध रूचिरा मिसळ|1965 पासुन 3 पिढ्यांपासून परंपरा|येथे थाळी नाही तर फक्त मिसळच मिळते

Follow
Travel With NIL

#TravelwithNIL
#volg
#foodvolg
#foody
#traveling
#travelvlog
#foodlover
#misal
#misalpav
#misali2istiklal
#misalpaav
#misalpavrecipe
#misalpavrecipe
#puandar
#saswad
#purandarfood
#rurelfood
#ruchiramisalsaawad
#ruchira
#misali
#मिसळपाव
#indianstreetfood India
#steertfood
#ruchira_misal
#maharashtrainfood
#महाराष्ट्नमिसळ
#रूचिरामिसळ
#रूचिरा_मिसळ
#रूचिरामिसळ_सासवड
#मिसळ
#avinashmisal
#misal
#shellpastarecipe
#रूचिरा
#misalpav
#misal_pav
#indianstreetfood
#indian_street_food
#travelwithnil
#Travel_with_NIL
#indianbreakfast
#nashta
‪@travelwithnil‬

नमस्कार मित्रांनो, Travel With NIL या आपल्या .नवीन युट्यूब चॅनेल मध्ये आम्ही तुम्हाला ऐतिहासिक ,धार्मिक आणि विविध पर्यटन स्थळांबाबत सविस्तर व अभ्यासपूर्ण माहिती देणार आहोत. या सोबतच खवय्यांच्या खवय्येगिरीची आवडती ठिकाणे म्हणजेच हॉटेल्स फूड स्टॉल यांची देखील माहिती आपणास अभ्यासपूर्ण व सविस्तर अशी पुरविण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
Travel With NIL या चॅनेल चा उद्देश पुरंदर तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात वाढ होऊन तालुक्यातील सुशिक्षित ,बेरोजगार तरुणांना यातून नवनवीन रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायात वृद्धी व्हावी तसेच आपला इतिहास भूगोल , संस्कृती, परंपरा यांची माहिती आपल्या पुढच्या पिढीस डिजिटल माध्यमातून उपलब्ध व्हावी या मुख्य हेतुनेच आम्ही Travel With NIL या चॅनेलची सुरुवात केली आहे.
मित्रांनो आपल्या सल्ला मार्गदर्शन यांचे कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे. त्यासोबतच आपल्या परिसरातील पर्यटन, धार्मिक, ऐतिहासिक,स्थळांचे व्हीडीओ प्रसिद्ध व्हावे यासाठी आम्हाला त्यांची माहीती नक्कीच कळवा
माझा मोबाईल नंबर9975144773

posted by Maricikb