Get free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

मेतकुटातल्या मिरच्या आणि धण्यातल्या मिरच्या । तोंडीलावणीचे 2 भन्नाट प्रकार

Follow
Anuradha Tambolkar

जेवताना आपल्याला तोंडीलावणी हवी असतात. आणि त्यात जर ते पदार्थ झटपट होणारे असिल, तर मग अजूनच छान.
म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये, तोंडीलावणीसाठी मिरचीचे 2 भन्नाट प्रकार दाखवले आहेत. ते म्हणजे 'मेतकुटातल्या मिरच्या आणि धण्यातल्या मिरच्या'. हे तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:
मेतकुटातल्या मिरच्या:
Oil
1012 green chillies
3/4 katori Metkoot
Water
2 tsp curd
Little salt
Turmeric powder
Quarter tsp asafoetida
Coriander leaves

धण्यातल्या मिरच्या:
1012 green chillies
Oil
Coriander leaves
Salt as per taste
Turmeric powder
2 tsp coriander seeds powder
Aamchoor powder

#मिरची #मेतकूटच#धणेपूड #चटणी #तोंडीलावणी #chilli #metkut #coriander_seeds_powder

मिरचीचे प्रकार, तोंडीलावणीचे प्रकार, झटपट पदार्थ,

posted by Zurlandikt