#idlirecipe #idlibatter #इडली #Cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य/Ingrediants
ज्वारीच्या पिठाची इडली बनवण्यासाठी
• ज्वारीचे पीठ / Jwar flour 1 Cup 100gm
• रवा / Samolina 1 Cup 100gm
• दही / Curd 1 Cup 100gm
• साधं पाणी / Normal Water 1½ Cup
• मीठ / Salt test according
• खाण्याचा सोडा / Baking soda ¼ Spoon
चटणी बनवण्यासाठी साहित्य
• ओल्या खोबऱ्याची काप / Fresh coconut ½ Cup
• भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट / Roasted peanut ¼ Cup
• हिरवी मिरची / Green chilli 1
• लसूण पाकळ्या / Garlik Pattals 2/3
• आल्याचा तुकडा / Ginger 1 inch
• कोथिंबीर / Fresh Coreander
• मीठ / salt test according
• पाणी / Normal Water acording
• तेल / Cooking oil 1 Spoon
• मोहरी / mustard seeds ¼ Spoon
#इडली
#idlirecipe
#idlibatterrecipe
#howtomakeidli
#softidli