Secret weapon how to promote your YouTube channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पूर्वी जावयाला नेहमी दहीभात का वाढत होते? पहा दहिभाताचे 3 प्रकार । 3 types of curd rice

Follow
Anuradha Tambolkar

जेवण झाल्यावर थोडासा का होईना दहिभात खावा असं नेहमी म्हणतात.दहिभातामुळे पोटात थंडावा पडतो. असा हा दहीभात, चविष्ट अशा 3 प्रकारांत कसा करू शकतो, हे ह्या व्हीडियोमध्ये दाखवलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.

तसंच, पूर्वी जावयाला नेहमी दहीभात वाढायचे. ह्याचं कारण काय होतं, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा.

धन्यवाद.

साहित्य:
दहीभात:
नेहमीचा मऊ भात
मीठ, चवीनुसार
घुसळलेलं दही
दूध
साखर, चवीनुसार
तेल आणि तळणीच्या मिरच्या

कर्ड राईस:
मोकळा भात
मीठ, चवीनुसार
घुसळलेलं दही
कोथिंबीर
तेल + जिरे + हिंगं + उडीद डाळ + हरभरा डाळ + कडीपत्ता
२ लाल सुक्या मिरच्या
कोथिंबीर


मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.

पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
परंपरागत रेसिपीज
नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
२५३० प्रकारचे मसाले
लोणची

Order Mejwani Vegwani Book on Whatsapp 9823335790.
Free Shipping Within India ⚡Hurry up Order now
मेजवानी व्हेजवानी पुस्तक मागवा Whatsapp 9823335790
फ्री शिपींग भारतभर ⚡आजच मागणी करा
मेजवानी व्हेजवानी पुस्तक / Mejwani Vegwani Book    • तीन हजार व्हेज रेसिपी,  ते सुद्धा  एक...  

#साधा #दहीभात #कर्ड_राईस #curd_rice #curd #rice #easy #quick #recipe

dahibhaat kasa karava, dahibhaat, sadha dahibhaat, curd rice, how to make curd rice, easy curd rice, tasty curd rice, curd rice recipe, दहीभात, दहीभात कसा करावा, दहीभात कसा करायचा, दहीभात रेसिपी

posted by Zurlandikt