YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पूड चटणी रेसिपी | 3 ते 4 महिने टिकणारी खमंग आणि तोंडाची चव वाढवणारी मिक्स डाळींची चटणी |pudi chatni

Follow
Riyanshi Food and Art

#Pudichutney #पुडचटणी #Podichutney

पूड चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
1 वाटी चणा डाळ
1 वाटी उडीद डाळ
1 वाटी सुके खोबरे
1 वाटी तीळ
1 वाटी शेंगदाणे
अर्धी वाटी धणे
25 ते 30 पाने कडीपत्ता
1 चमचा जिरे
1/2 चमचा मेथीदाणे
लिंबाएवढी चिंच
1 चमचा गुळ
3 चमचे लाल तिखट
मीठ चवीनुसार

posted by luibheancb