It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

33 आश्चर्यकारक मानसशास्त्रीय तथ्य || 33 Amazing Psychological Facts in Marathi

Follow
Only Marathi

33 आश्चर्यकारक मानसशास्त्रीय तथ्य || 33 Amazing Psychological Facts in Marathi

1. प्रवास करताना खिडकीजवळ बसणारी माणसं आयुष्यात जास्त एकाकी असतात.

2. सगळ्यात जास्त ब्रेकअप सोमवारी होतात.

3. जगातील सर्वात जास्त खोटा बोलला जाणारा शब्द म्हणजे “मी बरा आहे!”

4. तुमच्या आवडत्या गाण्याला कधीच “रिंगटोन” म्हणून ठेवू नका. अन्यथा लवकरच त्या गाण्याचा तुम्हाला तितकारा येईल.

5. आठवड्यातला एक दिवस आळशी पद्धतीने घालवा. मानसिक तणाव आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील.

6. व्हिडिओ गेम खेळणारे पटकन निर्णय घेऊ शकतात.

7. टेडी बियरला स्पर्श केल्याने एकटेपणा कमी होतो.

8. संपूर्ण दिवसभरात सकाळच्या जेवणानंतर आपली स्मरणशक्ती जास्त कमजोर असते.

9. एखाद्याच्या बोलण्याने पुरुष दुखावला गेला असेल तर तो ते बोलणे विसरतो पण बोलणाऱ्याला कधीच माफ करत नाही. याउलट स्त्री दुखावली गेली असेल तर ती बोलणाऱ्याला माफ करते पण बोललेले शब्द कधीच विसरत नाही.

10. आपले नाक 50 हजार वेगवेगळ्या गंधांना लक्षात ठेवू शकते आणि ओळखू शकते.

11. जे लोक स्वतः खोटं बोलतात, ते इतरांचं खोटं सहज पकडू शकतात.

12. अविवाहित लोकांना विवाहित लोक जास्त आनंदी वाटतात तर विवाहित लोकांना अविवाहित लोक जास्त मजा करतात असं वाटतं.

13. लोकांना स्वतःच दुःख आणि दुसऱ्याच सुख नेहमीच जास्त वाटतं.

14. एखादी व्यक्ती स्वतःला जितकं हुशार समजते प्रत्यक्षात तितकी नसते.

15. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे आणि वेगवेगळी शहरे पाहणे आपल्या हृदयासाठी चांगले असते. यामुळे मानसिक क्षमताही वाढते.

16. मुलांच्या जन्मानंतर 1 वर्षापर्यंत आईवडिल 500 ते 700 तास कमी झोप घेतात.

17. जेव्हा तुम्ही छान कपडे घालता त्यादिवशी तुम्हाला अधिक सकारात्मक वाटतं.

18. मनातील विचार आणि चिंता कागदावर लिहिल्याने तणाव कमी होतो.

19. अभ्यास करताना चॉकलेट खाल्ल्याने विषय लवकर समजतो आणि सहज लक्षात देखील राहतो.

20. माणसाचा स्वभावच असा आहे की जे लोक त्याला भाव देतात तो त्यांची कदर करत नाही. याउलट जे त्याला नापसंत करतात तो त्यांच्या पाठी धावतो.

21. ज्या व्यक्तीला सर्वात जास्त राग येतो त्याला प्रेमाची आणि आपुलकीची सर्वात जास्त गरज असते.

22. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मला तुझी काळजीच नाही.. याचा अर्थ त्यालाच तुमची सर्वात जास्त काळजी असते.

23. जो व्यक्ती आपल्या कामात जास्त व्यस्त असतो, तोच सर्वात जास्त आनंदी असतो.

24. नकारात्मक गोष्टींचा विचार केल्याने शरीर आणि मन दोन्ही आजारी पडते.

25. आनंदी माणसे कमी झोपतात तर दुःखी माणसे जास्त!

26. जी व्यक्ती सर्वात जास्त झोपते ती व्यक्ती एक तर तणावाखाली आहे किंवा दुःखी आहे किंवा तिच्या आयुष्यात एकटेपणा आहे.

27. रात्री उशिरा झोपणाऱ्या लोकांचा मेंदू सामान्य लोकांपेक्षा जास्त वेगवान असतो.

28. माणूस दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी जास्त खरं बोलतो.

29. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नसतो तेव्हा तो इतरांमध्ये दोष शोधू लागतो. त्याला स्वतःच्या उणिवा इतरांच्या उणीवांपासून लपवायच्या असतात.

30. लोक खऱ्या घटनांपेक्षा अफवांवरच जास्त विश्वास ठेवतात.

31. मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी ते कागदावर लिहा व फाडून कचरापेटी टाका. असं केल्याने नकारात्मक विचार पुन्हा येत नाहीत.

32. तुम्ही ऐकलं असेल की स्त्रिया जास्त खोटं बोलतात, परंतु मानसशास्त्रानुसार महिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटे बोलतात.

33. मुले वयाच्या 7 वर्षानंतर खोटं बोलू लागतात.

34. लाजाळू स्वभावाचे लोक गर्दी पाहून खिशात हात घालतात.

35. जर तुम्ही तुमची ध्येयं कोणाला सांगितलीत तर तुमची यशस्वी होण्याची शक्यता कमी होते, उलटपक्षी तुम्ही तुमची ध्येयं जितकी गुप्त ठेवता तितकी तुमची यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते!

व्हिडिओ आवडला तर LIKE SHARE व SUBSCRIBE नक्की करा.
THANK YOU

Only Marathi YouTube Channel
ओन्ली मराठी यूट्यूब चॅनल

posted by Valinottonh