Get free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : रिधोऱ्यातील 47 जणांचं कुटुंब या गोजीरवाण्या घरात!

Follow
ABP MAJHA

सोलापूरच्या रिधोरे गावात दीडशे वर्षापासून गायकवाड कुटुंब एकत्र नांदत आहे. या कुटुंबात सध्या 47 सदस्य आहेत. दीडशे एकर शेती, शेतात रोज २० शेतमजूर. घराचं वार्षिक बजेट 40 लाख.

posted by neblokiaj