Rock YouTube channel with real views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

असं घडलं सरिताज किचन | 5 वर्षांचा समाधानी प्रवास साठा उत्तराची कहाणी अजून चालूच SaritasKitchen vlog

Follow
Saritas Kitchen

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
ऑर्डर करण्यासाठी | To Order
• Website https://saritaskitchenofficial.com/
• Amazon

असं घडलं सरिताज किचन | 5 वर्षांचा समाधानी प्रवास, साठा उत्तराची कहाणी अजून चालूच SaritasKitchen vlog

सरिताज किचन ची सुरुवात सहजच बोलता बोलता २०१८ मध्ये झाली. पण कदाचित सरिता ची तयार २० वर्षांपूर्वीच झाली होती. परिस्थिती मुले, आर्थिक अडचणींमुळे खूप आधीपासून जबाबदारी आल्याने स्वयंपाकाचे बाळकडू आईकडून मिळाले. आणि त्याचे स्वरूप आता सरिताज किचन youtube चॅनेल चॅनेल मधून बघायला मिळतंय.
पदार्थ कसे बनवावेत, हे सगळेच सांगतात. पण ते पदार्थ करताना होणाऱ्या चुका, प्रमाण नीट जमले तरच पदार्थ सर्वांगाने उत्कृष्ट होतो. त्यामुळे, कोणताही पदार्थ बनवायचा कसा हे माहिती असले तरी, तो उत्तम होण्यासाठी उपाय म्हणजे सरिताज किचन यूट्यूब चॅनेल. मग व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, रवा लाडू, बेसन लाडू, चकली भाजणी, अनारसे, मोदक, उकडीचे मोदक, साधे सोपे कांदे पोहे पण अगदी निगुतीने कसे करायचे शिकायचे असेल तर एकच उपाय म्हणजे सरिताज किचन.
साधे सोपे कांदे पोहे , उपमा, सकाळचा नाश्ता करायचा असो, किंवा साजूक तूप काढायचे असो, अनारसे करायचे असो किंवा दिवाळी फराळ. किचन टिप्स पाहिजे असोत किंवा डेली रुटीन वलॉग, सर्व सरिताज किचन मध्ये बघायला मिळतील.
सरिताज किचन, यामध्ये कुणाला फूड बिजनेस चालू करायचा, जास्त प्रमाणात स्वयंपाक करायचा, तर अगदी परफेक्ट प्रमाणात उत्तम रेसिपीज करू शकतो, हा आत्मविश्वास सरिता मुले नेहमीच येतो.
अगदी नवशिके असाल तरी अगदी बारीक सारीक गोष्टींसहित माहिती मिळते.
सरिताज किचन ची हि समाधानाची ५ वर्षे. तुमच्या सोबत शेअर करत आहोत.
मनापासून धन्यवाद.

Saritas Kitchen Recipes
1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळाचे योग्य प्रमाण घेऊन जाळीदार/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अनारसे    • 1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळ...  

1012 लोकांच्या प्रमाणात लुसलुशीत पुरणपोळी | 1 गोष्ट करा 100% पोळी लाटताना फुटणार नाही Shravan Puranpoli    • 1012 लोकांच्या प्रमाणात लुसलुशीत पुर...  

लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup    • लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लाव...  

कुरकुरीत कोथिंबीर वडी कोथिंबीरीच्या परफेक्ट प्रमाणासाहित अजिबात बेसन न वापरता। kothimbir vadi recipe    • कुरकुरीत कोथिंबीर वडी कोथिंबीरीच्या प...  

मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रेट रेसिपी/ सगळीकडून जाळीदार होण्यासाठी 7 टिप्स DhoklaRecipe    • मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची स...  

गावाकडील हॉटेलचा नाष्टा चमचमीत पुरीभाजी | कमी तेलकट टम्म फुगणाऱ्या पुरीसाठी 5 टिप्स PuriBhaji Recipe    • गावाकडील हॉटेलचा नाष्टा चमचमीत पुरीभा...  

शाळेचा डब्बा बिना सोडा, इनो, ज्वारीच्या पिठाचे ३ पदार्थ | कुरकुरीत डोसा आणि खूप काही 3 TiffinRecipe    • शाळेचा डब्बा बिना सोडा, इनो, ज्वारीच...  

तुमच्यासाठी बनवला १००किलो कांदा लसूण मसाला | 100% नैसर्गिक झणझणीत काळं तिखट Kanda Lasun MasalaRecipe    • तुमच्यासाठी बनवला १००किलो कांदा लसूण ...  

या 5 गोष्टी लक्षात ठेवा एकूणएक डोसा, न तुटता पातळ कुरकुरीत मार्केट सारखा होणार। Perfect Dosa Recipe    • या 5 गोष्टी लक्षात ठेवा एकूणएक डोसा,...  

डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुरकुरीत मसाला डोसा | Perfect Crispy Masala Dosa | Saritaskitchen    • डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुर...  

इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन परफेक्ट इडली सांबार | Idli Sambar Recipe | Saritaskitchen    • इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन प...  

Saritas Kitchen was started in 2018 with ease. But maybe Sarita Chi was ready 20 years ago. Due to circumstances, financial difficulties, the responsibility of cooking came from my mother. And its appearance can now be seen from the Saritaj Kitchen YouTube channel.
Everyone tells how to prepare the food. But the mistakes made while making the food, the food becomes excellent only if the quantity is properly prepared. So, knowing how to make any dish, Sarita's kitchen YouTube channel is the solution to make it perfect. So if you want to learn how to make Veg Biryani, Chicken Biryani, Rava Ladoo, Besan Ladoo, Chakali Bhajani, Anarse, Modak, Ukdi Modak, Kande Pohe, simple and easy recipes but Saritas Kitchen is the only solution to make the food perfect.

if one wants to start a food business, if one cooks a lot, one can make good recipes in perfect proportions, Sarita's children always have the confidence. Even if you are a beginner, you get information with very fine details.c5 years of satisfaction from Sarita's Kitchen.

#saritaskitchenvlog #saritaskitchenteam #teamsaritaskitchen #saritaskitchendailyvlog #saritaskitchenrecipes

Morning motivation, maharashtrian food recipes, vatana batata bhaji, besan vadi recipe, chun vadi recipe, masale bhat recipe.

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]
Production By Odd Creatives & Management

posted by navozarr