Rock YouTube channel with real views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

आता फक्त 5 मिनिटात आजीच्या या पद्धतीने बनवा पातळ थापलेले खमंग खुसखुशीत थालीपीठ | Thalipeeth Recipe

Follow
आपली आजी

#Thalipeeth #Instant_Thalipeeth #थालीपीठ_रेसिपी

साहित्य
1 वाटी पोहे
1/4 वाटी बेसन पीठ
1/4 वाटी गहू पीठ
1/4 वाटी ज्वारी पीठ
1 मोठा कांदा
कोथिंबीर
कढीपत्ता
1 लसूण
मीठ
हळद
लाल मिरची पावडर
1 मोठा चमचा पांढरे तीळ
1/2 tsp ओवा
1 tsp धना पावडर
1 tsp आमचूर पावडर
1/4 tsp जिरा पावडर
पाणी
तेल

posted by fuzzyfunk8g