Free views, likes and subscribers at YouTube. Now!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

नवीन सेटअप वरती दिवाळी फराळाची सुरवात - बिस्कीटासारखी खुसखुशित आणि १००% परफेक्ट शंकरपाळी

Follow
Recipe Show

बिस्कीटासारखी खुसखुशित आणि १००% परफेक्ट शंकरपाळी होण्यासाठी.. 4 टिप्स आणि बिघडण्याची कारणे

आवश्यक साहित्य ... ( कपाचे प्रमाण )
. मैदा 4 कप
. मीठ चिमठभर
. तुप अर्धा कप
. दुध किंवा पाणी 3/4 कप व 2 चमचे ( 2Tbsp)
. पीठी साखर 3/4 कप
. तेल तळण्यासाठी

आवश्यक साहित्य ... ( वजनी )
. मैदा अर्धा किलो
. मीठ चिमठभर
. तुप 100 ग्रॅम
. दुध किंवा पाणी 150 ग्रॅम ( 15O ML )
. पीठी साखर 125 ग्रॅम
. तेल तळण्यासाठी

महत्वाच्या टिप्स
. सर्व साहित्याच योग्य प्रमाण दिलेल आहे त्यामुळे 1OO %
बिस्कीटासारख्या शंकरपाळी होतात .
. तुपाच मोहन योग्य तापमानाच घेणे आणि मैदयाला
व्यवस्थित चोळुन घेणे .
. पीठ मळताना हलक्या हाताने मळणे
. शंकरपाळी तळताना मंद गॅसवर तळणे

. आपल्या घेतलेल्या प्रमाणात वजनी शंकरपाळी 80O ग्रॅम तयार होतात .
Happy Diwali

#marathirecipe
#traditional
#perfect
#recipeshow
#Poonamshinde
#shankarpali
#diwalispecial

posted by encensersb