15 YouTube views, likes subscribers in 10 minutes. Free!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

मोसंबी शोक गाथा सर्व गाव मोसंबी का काढत आहे काय त्रास

Follow
आपली शेती आपली प्रयोगशाळा

जालना जिल्ह्याला मोसंबी बाबत जीआय मानांकन मिळाले आहे पण मोसंबीच्या वाढत्या अडचणी बघता जिल्ह्यामध्ये मोसंबी शिल्लक राहत नाही असे वाटत आहे यावर फळगळ बंद कॉक मोसंबी अडचणी मोसंबी बुरशी यावर काम होणे गरजेचे आहे नाहीतर मोसंबी लागवड जिल्ह्यात राहणार नाही अशी चित्र उपस्थित झाले आहे.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#दीपकबुनगे
#deepakbunge
#मोसंबी
#मोसंबीरोग

posted by Funkwochefd