15 Free YouTube subscribers for your channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

रेणुकामाता शक्तीपीठ माहूर

Follow
Earthkathaa

शक्तीपीठ माहूरची आई रेणुका यांचे महात्म्य सर्वांना माहित आहे. नवरात्रीच्या निमित्ताने माता रेणुकेच्या चरणी वंदन करून माहूर ग्रामाची आणखी वेगवेगळी वैशिष्ट्ये मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहेत. तसेच माझी रेणुका माउली या सुप्रसिद्ध गाण्याचा आस्वादही आपल्याला या विडिओ मध्ये घेता येईल.
उदे ग अंबे उदे !

स्वरदा संगीत विद्यालयाशी सुमधुर गायन शिकण्यासाठी संपर्क करावा
98706 86486
   • माझी रेणुका माऊली। नवरात्र 2024। Moth...  

पंडित अंबादास वेदाध्ययन ज्ञानपीठ ट्रस्ट माहूर
संपर्क : निलेश केदार गुरुजी
9823630701

posted by liberaderir