Secret weapon how to promote your YouTube channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

हरिने माझे हरिले चित्त | ह्या आवाजांचे वेड लागेल इतकं भारी गायन | रेखाताई कल्याणकर | तूकाराम महाराज

Follow
हरि नामाचा गजर

कै.सौ. पंचफुलाबाई स्वरुपराव गायकवाड यांच्या १५ व्या पूण्यतिथी निमित्ताने झालेला गोड कार्यक्रम.

गायक :: भजनसम्राट हभप. रेखाताई कल्याणकर
:: हभप. तूकारम महाराज मोरखंडीकर
:: हभप. जनाताई महाराज भांदर्गे

पेटीवादक :: हभप. परमेश्वर महाराज भांदर्गे
मृदंगाचार्य :: हभप. रमण महाराज भोईबार
तबलावादक हभप. दशरथ महाराज डोपे

तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क
नामदेव उगिले 8975243812 ,
भूषण महाराज 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.

साऊंड सिस्टीम :: DK साऊंड सिस्टीम लातूर.
मो. नं. :: 9503170160, 9011872744


#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#garvmarathi
#kirtan
#laturkirtan

posted by karubberduckygw