15 Free YouTube subscribers for your channel
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

जगप्रसिद्ध तारकर्ली बीचवर केली धम्माल मस्ती | श्री गणेशा होम स्टेवर केलं अस्सल मालवणी जेवण

Follow
Malvani Life

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रितीपरंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसायउद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
सर्वप्रथम मालवणीलाईफ परिवारातील सदस्यांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
आज बरेच दिवसा नंतर आपण बालगोपाळ मंडळींसह जगप्रसिद्ध तारकर्ली बीचवर जाणार आहोत आणि तेथे जाउन धम्माल मज्जा मस्ती करणार आहोत. त्याचप्रमाणे श्री गणेशा होम स्टेमध्ये अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद घेणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife

श्री गणेशा होम स्टे
श्री दत्त मंदिर नजीक
तारकर्ली
अधिक माहितीसाठी संपर्क
अमित आचरेकर9112240999

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con....

posted by lkia2k1z