कवठाची चटणी
आंबट गोड आणि तिखट तिन्ही चवी मिळून कवठाच्या चटणीला बनवतात एकदम चट्क मट्क. तोंडाला चव नसेल तर ही चटकदार चटणी म्हणजे वरदानच. कवठात भरपूर प्रमाणात 'क' जिवनसत्व असत जे तब्येतीसाठी उत्तम. कवठ पचनशक्ती वाढवण्याचे कार्य पण करते.
Kavatha (wood apple) chutney
Sour, sweet and tanginess make Kavatha chutney very special & tasty. This tangy chutney is a boon if you have no taste in your mouth due to illness. The wood apple contains a lot of vitamin C which is good for health. Kavat (wood apple) also increases digestion.
INGREDIENTS :
1 (measuring) cup wood apple pulp
1 (measuring) cup jaggery
1 tbsp (lightly filled) chilli powder
1 tsp roasted cumin powder
1/4 tsp asafoetida
Salt to taste
TEMPERING
1.5 tsp oil
1 tsp cumin seeds
1/4 tsp fenugreek seeds
1/4 tsp asafoetida
कवठाची चटणी
घटक:
१ (मापाचा) कप कवठाचा गर
१ (मापाचा) कप गूळ
१ टेस्पून (हलका भरुन) मिरची पावडर
१ टीस्पून भाजलेले जिरे पावडर
१/४ टीस्पून हिंग
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी :
१.५ टीस्पून तेल
१ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून मेथी दाणे
१/४ टीस्पून हिंग