Sub4Sub network gives free YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

अनेक औषधी गुणांनी युक्त अशी रानभाजी - कर्टूल्याची भाजी

Follow
JYOTIS KITCHEN

‪@jyotiskitchen_2017‬ #kantolakisabji #kantolichibhaji #kantola #kantolarecipe

नमस्कार,
Jyoti's Kitchen मध्ये आपले स्वागत आहे. आपण शेतात पिकलेल्या भाज्या तर नेहमीच बनवून खात असतो, परंतु आपल्या राना वनात, जंगलात अनेक रानभाज्या येतात, आपले आदिवासी बघिणी व बांधव त्या नेहमीच खातात, अशीच एक रान भाजी कर्टूला किंवा कंटोला, ही भाजी खुपच गुणकारी व अनेक औषधी गुणांनी युक्त आहे, बनवायला अतिशय सोपी आहे व खाण्यास रुचकर आहे, चला तर मग, बघूया कशी बनवायची ते...


Music Credit :
Music: Dear Autumn
Musician @iksonmusic


My Contact : [email protected]
Also Follow Me On...
YouTube : ‪ / @jyotiskitchen_2017
Facebook : / ijyotikitchen ​
Twitter X : https://x.com/jyotiski...​
Instagram : / jyoti.avhad.102 ​

posted by yarnisfun87uc