महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग देशी गाई संशोधन व प्रशिक्षण केंद्र पुणे या केंद्राचे अधिक माहितीसाठी (मो. 98817 21022 डॉ सोमनाथ माने) सरांना सकाळी ९ ते ५ याच वेळेत फोन करावा हि नम्र विनंती