Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

गोड खावंस वाटत पण घरात साहित्य नसेल तर आजीच्या पद्धतीने बनवा ओल्या नारळाची जिभेवर विरघळणारी मऊ बर्फी

Follow
आपली आजी

#नारळाच्यावड्या #बर्फीरेसिपीमराठी #Naralachivadi
#ओल्याखोबऱ्याचीवडी

‘ आपली आजी मसाले ’ लगेच घरपोहोच मागविण्यासाठी
खलील नंबर वर WhatsApp करा :
8888758452
( संपूर्ण महाराष्ट्रात फ्री डिलिव्हरी )

यश ( आजींचा नातू ) च्या चॅनेल चे नवनवीन व्हिडीओज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
   • When luck is not with you | Funniest ...  

साहित्य :

2 ओले नारळ. 2 coconut
साखर. Sugar
1 चमचा साजूक तूप 1 spoon ghee
1 छोटी वाटी दुध 1 small bowl milk
पिस्ता। Pista

posted by fuzzyfunk8g