It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

कोकणातील गुरागाईंचा राखणदार 'गवळदेव'

Follow
Malvani Life

नमस्कार मित्रांनो, कोकणातील विविध उत्सव, सण, रीतीपरंपरा यांचे बरेच व्हीडीओ आपण आपल्या मालवणीलाईफ युट्यूब चॅनलवर पाहत आलो आहोत. त्यामुळे आपल्या कोकणातील यासंबंधीची माहिती आपल्या पर्यंत योग्यरीतीने मिळते.
आज या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती गवळदेवाची. याला गोठण देखील बोलतात.या सोहळ्यात गावातील लहान थोर मंडळी एकत्रीत येतात आणि हा गवळदेवाचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पाडतात. हा कार्यक्रम कसा साजरा केला जातो याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
मालवणीलाईफ
#malvanilife

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

posted by lkia2k1z