YouTube doesn't want you know this subscribers secret
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Aaditya Thackeray Shiv Sena: Maharashtra Politics Polarisation BJP बद्दल अदित्य ठाकरेंना काय वाटतं?

Follow
BBC News Marathi

#BBCMarathi #adityathackeray #shivsena #maharashtrapolitics
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकारण, पर्यवरण आणि भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे प्रचारसभांमध्ये चर्चेला येत आहेत. मात्र जातीय राजकारण, हिंदुत्व आणि राजकीय आरोपप्रत्यारोप या सगळ्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अदित्य ठाकरे यांना नेमकं काय वाटतं? जाणून घेण्यासाठी त्यांनी बीबीसी मराठीला दिलेली ही खास मुलाखत नक्की बघा.
रिपोर्ट : अभिजीत कांबळे, बीबीसी मराठी संपादक
शूट आणि ए़डिट : शरद बढे


ऐका 'गोष्ट दुनियेची' जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे
https://www.bbc.com/marathi/podcasts/...

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

posted by Lymnimpenno