Get free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Ajit Pawar Solapur LIVE: देवेंद्र फडणवीस गुलाबी जॅकेटमध्ये एकनाथ शिंदे गैरहजर मेळावा सुरू | NCP

Follow
Mumbai Tak

#AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #SolapurPolitics #VidhanSabhaElections2024

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात महायुतीचा मेळावा घेतला आहे. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुराील मेळाव्याला गैरहजेरी लावलेली आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

posted by SewmendDems7t