YouTube magic that brings views, likes and suibscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

शिक्रापूरजवळ मिसळच्या किमतीत पोटभर जेवण | हॉटेल रायबा | Akkha Masur Mutton Thali | Shivar Food

Follow
Shivar Food

शिक्रापूरजवळ मिसळच्या किमतीत पोटभर जेवण | हॉटेल रायबा | Akkha Masur, Mutton Thali | Shivar Food

अशोक मुरादे आणि आशुतोष मुरादे हे पुणेनगर महामार्गावर शिक्रापूरपासून साधारण सात किमी अंतरावर शिरूर तालुक्यात (जि. पुणे) हॉटेल रायबा चालवितात. इथे तुम्ही मिसळच्या किमतीत अस्सल व्हेज अख्खा मसूरचा आस्वाद घेऊ शकतात. चिकन आणि मटण थाळीसाठी हॉटेल रायबा प्रसिद्ध आहे. एकाच हॉटेलमध्ये व्हेज/नॉनव्हेज व पंजाबी डिशेस उपलब्ध आहेत. नॉनव्हेज प्रेमींसाठी सर्व नॉनव्हेज डिशेस उपलब्ध आहेत. झणझणीत तिखट रश्श्यामुळे हॉटेल रायबाची वेगळी ओळख आहे.

पत्ता : हॉटेल रायबा, पुणेनगर रोड, कोंढापुरी (कमठीमळा) ता. शिरूर, जि. पुणे

हॉटेल रायबा, संपर्क क्रमांक 8806801001, 9922222189



#शिवार_अधिकृत_नंबर_8208813488 (हॉटेलमालकांना व्हिडिओ बनवायचा असल्यास याच मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. इतर कुठलाही नंबर अधिकृत नाही. धन्यवाद)

#hotelraiba
#muttonthali
#chickenfood
#hotelbusiness
#shivarfood

posted by so1lyaxa