Secret sauce that brings YouTube followers, views, likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

नको डाळ - तांदूळ भिजवायला नको दळायला झटपट जाळीदार आंबोळी व चटणी बनवा | Amboli recipe.

Follow
Cooking ticket marathi

पीठ न आंबवता, 10 मिनिटांत आंबोळी व चटणी
   • पीठ न आंबवता 10 मिनिटांत आंबोळी व चटण...  

* 1 महिना टिकणारं आंबोळी पीठ साहित्य
• जुने तांदूळ / Rice 3 Cup
• उडीद डाळ / Urad dal 1Cup
• चणाडाळ / Chanadal 1 cup
• जाड पोहे / Poha 1 Cup
• मेथी दाना / Dry Fenugreek 1tsn

* आंबोळी बनवण्यासाठी
• तयार आंबोळी पीठ / Amboli flour 2 Cup
• साधं पाणी / Normal Water 3 Cup
• मीठ/ Salt ½ tsn / Test according

* ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी
• चिरलेलं ओल खोबर / Fresh coconut ½ Cup
• भाजलेलं डाळवं / Rosted Chanadal ½ Cup
• हिरवी मिरची / Green Chilli 1
• आलं / Ginger 1 inch
• चिंच / Tamarind 1 tsn
• मीठ / Salt According
• पाणी / Water according

posted by batmenc1