Grow your YouTube channel like a PRO with a free tool
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Amit Shah यांच्याकडून Gujrat Pattern चे संकेत Maharashtra BJP विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार का ?

Follow
BolBhidu

#BolBhidu #GujratPattern #AmitShah

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग सध्या विविध यंत्रणांसह सर्व पक्षांकडून स्थितीचा आढावा जाणून घेत आहे. त्यामुळं राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल पुढील आठवड्यात वाजू शकतं. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीचेही जागावाटप कधीही जाहीर होऊ शकते. तत्पुर्वीच अमित शाह यांनी महायुतीसाठी राज्यात रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. शाह यांचा नुकताच दोन दिवशीय दौरा पार पडला. यात त्यांनी लोकसभेनंतर भाजपमध्ये आलेली मरगळ हटवण्याचे काम केल्याचे बोलले जाते. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकसभेत काय झाले, मराठा आंदोलनामुळं कसं होणार याची चिंता करू नका, असा सल्ला देत कामाला लागण्याच्या सूचना केल्या.

एकीकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शाह यांनी चार्ज केले असले तरी निवडणुकीचा गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे भाजपच्या ५० ते ६० आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडालेली आहे. त्यामुळे हा गुजरात पॅटर्न नेमका काय आहे, त्याचा भाजपला कसा फायदा झाला, महाराष्ट्र राज्यातील स्थितीत हा पॅटर्न काम करणार का, हेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw