Sub4Sub network gives free YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Amol Kirtikar विरोधात जिंकलेले Ravindra Waikar यांची खासदारकी जाणार? EVM बद्दल EC ने काय सांगितलं ?

Follow
BolBhidu

#BolBhidu #RavindraWaikarvsAmolKirtikar #ECIOnEVM

ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा फक्त ४८ मतांनी पराभव करणारे शिंदे गटाचे रविंद्र वायकर हे आता अडचणीत सापडल्याच्या चर्चा आहेत. मतमोजणीच्या वेळी झालेल्या घोळानंतर आता वायकरांच्या मेव्हण्यानं मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर केल्याची तक्रार आल्यामुळं आता या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. वायकरांच्या मेहुण्यासोबतच मतमोजणी केंद्रातील निवडणूक आयोगाच्या कर्मचायाविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

त्यामुळं आता वायकरांची खासदारकी धोक्यात असल्याच्या चर्चा होत असतानाच निवडणूक आयोगाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पण निवडणूक आयोगाकडून सगळे आरोप फेटाळण्यात आले असून वर्तमानपत्रांत चुकीची माहिती देण्यात आल्याचं म्हटलं आहे. हे संपूर्ण प्रकरण आहे काय, मतमोजणीच्या दिवशी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात नेमकं काय घडलं, मेव्हण्यामुळं वायकरांची खासदारकी गोत्यात येणार का, पाहुयात या व्हिडिओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw