Learn how to get Free YouTube subscribers, views and likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

पुराच्या पाण्यातून काढले खुबे ( शिंपल्या ) | शिंपल्याच कालवण

Follow
Malvani Life

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रितीपरंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसायउद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते असगणी गावात अमोल सावंत यांच्याकडे. आज आपण पुराच्या पाण्यातले खुबे म्हणजेच शिंपल्या पकडणार आहोत.
नक्की व्हिडीओ पूर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुम्हाला मिळेल......
#malvanilife #kokan #konkan #malvan #fishing #fish #clam #clamcatching #flood #clammasala #recipe #seafood #fishfood #fishrecipe

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

posted by lkia2k1z