YouTube magic that brings views, likes and suibscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

वडिलोपार्जित जमीन वाटप

Follow
Advocate Ganesh R Kadam

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रमाणे 7/१२ असलेली वडिलोपार्जित जमीन मिळकत हि कृठुंब प्रमुख मयत झाल्यानंतर कलम १४९ खाली अर्ज करून आपण वारस नोंदणी करून शकता त्यासाठी सोबत हमीपत्र देऊन नोंद करा. वडिलोपार्जित जमीन खातेफोड किंवा वाटप तीन प्रकारे करू शकता १. कलम ८५ खाली तुम्ही तहशिलदार मार्फत वाटप ओर्डर करून घेऊ शकता, २. तोंडी किंवा लिखित वाटपत्र करून, पण सदर वाटपत्र नोंदानिकुत असले पाहिजे अस बंधन नाही. ३. वाटपचा दावा दाखल करून डिक्री घेऊ शकता, पन सदर डिक्री सुद्धा नोंदणीकृत करण्यसाठी मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही किंवा नोंदणी करण्याची गरजसुद्धा गरज नाही. सदर डिक्री काढण्यसाठी वेळ , पैसा व मानसिक त्रास, कोर्ट चक्कर करण्याची गरज नाही. [अरुण देशपांडे विरुद्ध महाराष्ट्र शासन] या रिट मध्ये माननीय मुबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे कि, वडिलोपार्जित मिळकतीसाठी नोंदणीकृत वाटपत्र गरजेचे नाही व या न्यायनिवाडा प्रमाणे सरकारने दोन वेळा परिपत्रक काढले आहे तसेच सध्या नवीन काही न्यायनिवाडा करतना सुद्धा तसीच भूमिका ठेवली आहे. सबब परिपत्रक व काही न्यायनिवाडा याची लिंक https://drive.google.com/drive/folder... सदर लिंक वरून २०१४ व २०१८ रोजीचे परिपत्रक तसेच मा. न्यायालायचे न्यायनिवाडा प्रत मिळतील
#khatephod #vatappatr

posted by rbel5o59