Rock YouTube channel with real views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

अण्णाभाऊ साठे जीवनप्रवास | Annabhau Sathe Biography | लोकशाहीर

Follow
Prerana Creations Mazi kavita

#annabhausathe #अण्णाभाऊसाठे #लोकशाहीर #annabhausatheinformation #varnechawagh #fakira #vaijyanta #makdichamal #ambedkari #ambedkarichalval #mazimainagawavarrahili #annabhausathegeet #annabhau #Annabhausathesmarak #annabhausathejayanti #annabhausathemahiti #preranacreationsmazikavita #साहीत्यरत्न #annabhausathe #sahityaratna #lokshahir #mazimainagavakadrahili #dalitsahitya #annabhausathebiography #अण्णाभाऊसाठेमाहिती

#साहित्यरत्न_लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे
वाचन प्रथमेश पवार
संकलन प्रणय दिगंबर राऊत

नमस्कार
"प्रेरणा क्रीएशन्स" माझी कविता प्रस्तुत ओळख साहित्यिकांची एक नवीन सदर घेऊन आपल्या पर्यंत येत आहोत. अभिनेता प्रथमेश पवार याने या सदरात अभिवाचन केले आहे. साहित्यिकांच्या जीवनात घडलेले काही अपरिचित किस्से, त्यांची प्राथमिक माहिती, दुर्मीळ फोटो, आणि त्यांचे साहित्य याविषयी माहिती या सदरात आपल्याला मिळेल. हे सदर नक्की ऐका आपल्या मुलांना ऐकवा म्हणजे त्यांच्याही ज्ञानात भर पडेल.

पुष्प पहिले #सानेगुरुजी
   • साने गुरुजी जीवनप्रवास | Sane Guruji ...  

पुष्प दुसरे सिद्धहस्त कवी #गीतकार_जगदीश_खेबुडकर
   • जगदीश खेबूडकर जीवनप्रवास | Jagadish K...  

पुष्प तिसरे आनंदयात्री #कवीवर्य_मंगेश_पाडगावकर
   • मंगेश पाडगावकर जीवनप्रवास | Mangesh P...  

पुष्प चौथे #बहिणाबाई_चौधरी
   • बहिणाबाई चौधरी जीवनप्रवास | Bahinabai...  

पुष्प सहावे महाकवी ग. दि. #माडगूळकर
   • G D Madgulkar Biography | ग दि माडगूळ...  

अशाच काही कविता :
मी कुणाला कळलो नाही #कवी_संदीप_कांबळे
   • Mi kunala kalalo nahi | marathi poem ...  

विझलो आज जरी मी #कवी_सुरेश_भट
   • Vizalo aaj jari mi | marathi poem wri...  

माझ्या गोव्याच्या भूमीत #कवी_बा_भ_बोरकर
   • Mazya Govyachya Bhumit | marathi poem...  

चाफा #कवी_प्र_के_अत्रे
   • Chafa | P K Atre | चाफा | Hemashri Ch...  

आठवणींचा गुठला (मालवणी कविता) कवी शंकर गवस
   • आठवणींचा गुठला |कवी  शंकर गवस | मालव...  

कणा #कुसुमाग्रज
   • Kana | fakta ladh mhana| Kusumagraj |...  

मित्रांनो व्हिडीओ आवडला तर like करा मित्रपरिवाराला Share करा आणि comments करून सांगा.

धन्यवाद!
प्रेरणा क्रीएशन्स

अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल थोडक्यात –
नाव : तुकाराम भाऊराव साठे
जन्म : १ ऑगस्ट १९२०
टोपण नाव : अण्णाभाऊ जन्मस्थान : वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली
वडील : भाऊराव
आई : वालबाई
शिक्षण : अशिक्षित
पत्नी : कोंडाबाई आणि जयवंताबाई मृत्यु : १८ जुलै १९६९

अण्णाभाऊ साठे गाजलेली कविता

"माझी मैना गावावर राहिली,
माझ्या जीवाची होतीया काहिली"
"दौलतीच्या राजा उठून सर्जा हाक
दे शेजाऱ्याला, रे शिवारी चला"
"रवी आला लावूनी तुरा,
निघाली जिंदगी भरभरा
दीप गगनाच्या डोईवर लागला,
ढग तिमिराचा त्यानं
निवारिला झाले आकाश लाल,
बघ उधळी गुलाल रानारानात हर्ष पसरला,
आला बहार गुलमोहरा"
"एकजुटीचा नेता झाला कामगार तैय्यार बदल्या रे
दुनिया सारी दुमदुमली ललकार"

या अण्णाभाऊंच्या काही प्रसिद्ध मराठी कविता. तर मुंबईचे वर्णन करताना ते लिहतात,

"मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती
तिथं सुख भोगती परळात राहणारे,
रात दिवस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गळती"
"मुंबई नागरी ग बडी बाका जशी रावणाची
दुसरी लंका वाजतो कि डंकाडंका चहुमुलकी राहयाला गुलाबाचे फुल कि"

लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्या –

#आबी

#गुलाम

#जिवंत_काडतुसे

#पाझर_रानगंगा

#वारणेचा_वाघ

#वैर

#फकीरा

#वैजयंता

#चिखलातील_कमळ

#माकडीचा_माळ

चंदन इ.

अण्णाभाऊ साठे यांचे कथा संग्रह :

#कृष्णा_काठच्या_कथा

#गजाआड

#नवती

#खूळंवाडा

#आबी

#पिसाळलेला_माणूस

#फरारी

#बरबाद्या_कंजारी

#निखारा

#चीरानगरची_भूतं इ.

अण्णाभाऊ साठे यांचे लोकनाट्य :

#बेकायदेशीर

#लोकमंत्र्यांचा_दौरा

#पुढारी_मिळाला

#देशभक्त_घोटाळे

#कापऱ्या_चोर

#अकलेची_गोष्ट

#शेटजींचे_इलेक्शन इ.

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली पुस्तके :

#अमृत

#गुऱ्हाळ

#तारा

#रानबोका

आघात इ.

posted by Eminenzz0