How to get free YouTube subscribers, likes and views?
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

एकाच मिश्रणापासून बनवा गोड आणि तिखट पौस्टिक आप्पे । एकदा बनवा आणि प्रवासामध्ये दोन दिवस खा | appe

Follow
Lay Bhari Vlogs

Vlog 245 : मिक्स डाळी वापरून बनवा २ प्रकारचे पौस्टिक आप्पे | एकाच मिश्रणापासून गोड आणि तिखट आप्पे | instant appe recipe

#apperecipe #आप्पेरेसिपी #sweetapperecipe


साहित्य :

पिठाचे साहित्य :
२ वाटी तांदूळ
१/४ वाटी चणाडाळ
१/४ वाटी मूग डाळ
१/४ वाटी मसूर डाळ
१/४ वाटी उदित डाळ
१/४ वाटी पोहे

चटणीचे साहित्य :
१ वाटी खोबरं
५६ लसूण पाकळ्या
१/२ इंच आला
थोडीशी चिंच
ओली कोथिंबीर
४ हिरव्या मिरच्या
चवीला मीठ
१ चमचा साखर
२ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरा
७/८ पानं कडीपत्ता

तिखट आपे :
४ मिरच्या
१ इंच आला
कोथिंबीर
१ मोठा कांदा
१ छोट गाजर
कडीपत्त्याची पानं
१ चमचा साखर
२ चमचे तेल

गोडं आपे :
१/२ वाटी खोबरं
१० काजूगर
१० मनुका
१/२ वाटी गुळ

२ चमचे तेल

Ingredient :

Batter Ingredients:
2 bowls of rice
1/4 cup chanadal
1/4 cup moong dal
1/4 cup lentil dal
1/4 cup soaked dal
1/4 cup poha

Chutney Ingredients:
1 cup of coconut
56 garlic cloves
1/2 inch ginger
A little bit of tamarind
Wet coriander
4 green chillies
Salt to taste
1 teaspoon of sugar
2 tbsp oil
1/2 tsp mustard
1/2 tsp cumin seeds
7/8 pages hardcover

Spicy Ape:
4 chilies
1 inch ginger
Coriander
1 large onion
1 small carrot
Pages of Kadipatta
1 teaspoon of sugar
2 tbsp oil

Sweet Ape:
1/2 cup coconut
10 cashew nuts
10 raisins
1/2 cup jaggery




For Business Enquiries & Collaboration : [email protected]

Instagram :   / kavitanaikofficial  



✍ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs #apperecipe #आप्पेरेसिपी

posted by proseteja4a