15 YouTube views, likes subscribers in 10 minutes. Free!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Ashok Khade Sucess Story.. आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजक अशोक खाडे | KhaasRe

Follow
KhaasRe.Com

घरची प्रचंड गरिबी. बुद्धिमत्ता हेच भांडवल. पेड (ता. तासगाव, जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकाने मोठ्या भावाच्या मदतीने मुंबईची वाट धरली. “जमेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट’ हे ब्रीद घेऊन व्यवसायात शिरलेले अशोक खाडे यांच्या “फॅमिली’चा विस्तार आज साडेचार हजार कर्मचारी आणि सुमारे साडेपाचशे कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या “दास ऑफशोअर’ कंपनीत झालाय. बघा KhaasRe वर..
Read Full Story at: https://goo.gl/6RHS8o
Subscribe us for more updates


Follow us on twitter.com/KhaasReMedia
Like us on Facebook.com/KhaasReMedia

posted by menelikfe