Grow your YouTube channel like a PRO with a free tool
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

१२.नद्यांचे तीर... रक्तपाताच्या दिशेने (२/६) | अस्वस्थ दशकाची डायरी Audiobook | अविनाश धर्माधिकारी

Follow
Chanakya Mandal Pariwar

श्री. अविनाश धर्माधिकारी लिखित 'अस्वस्थ दशकाची डायरी’ हा आता मराठीतील अभिजात म्हणावा असा ग्रंथ आहे. प्रथम १९८९ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर आज ३० हून अधिक वर्षे होऊन गेली, तरी हा ग्रंथ वाचला जातो. आजही तो ताजा, वाचनीय, मननीय आहे आणि पुढंही राहील.
आता हे पुस्तक audiobook च्या स्वरुपात आम्ही घेऊन येत आहोत. पुढील आठवड्यापासून प्रत्येक आठवड्यात या पुस्तकाचे 33 अध्याय आपल्याला ऐकायला मिळतील.

Audiobook Playlist (या playlist मध्ये सर्व अध्याय ऐकायला मिळतील) :    • अस्वस्थ दशकाची डायरी (Audiobook) | अव...  

हे पुस्तक विकत घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा : https://bit.ly/3YXDo8u
अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक इंग्रजी भाषेत (Diary of a Decade of Agony) सुद्धा उपलब्ध आहे.

पुस्तकाची ओळख
१६ वर्षांचा एक युवक, देशकार्य करणारा कार्यकर्ता व्हायचं, अशी आपल्या जीवनाची दिशा ठरवतो आणि शिक्षण, युवक संघटन, ग्रामीण विकास, विविध आंदोलनं करत करत देशभर भ्रमंती करतो, पदयात्रा काढतो, काम करतो, लेखनवाचनचिंतन करतो… त्याची ही कहाणी आहे.

IAS मध्ये निवड होण्यापूर्वी श्री. अविनाश धर्माधिकारी दहा वर्ष पूर्णवेळचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून देशभरात वावरत होते. याकाळात त्यांनी पाहिलेला भारत या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडला. या काळातील आणीबाणी, खालिस्तान चळवळ आणि इंदिरा गांधी यांची हत्या, ईशान्य भारत आणि काश्मिरमधील फुटीरतावादी चळवळ, शाहबानो खटला, शेतकरी चळवळ, हिंदूमुस्लिम संबंध या आणि अशा अनेक घटना त्यांनी अगदी जवळून अनुभवल्या, त्यांचा अभ्यास केला. या सर्व घटनांचा सविस्तर अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिले.

हे पुस्तक केवळ पुस्तकी, बौद्धिक मार्गानं प्रश्न मांडण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यावर भारतीय विचारांतून तोडगा काढण्याचा हा प्रयत्न आहे.

#books #marathibooks #avinashdharmadhikari #audiobook #marathibook

For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwaroff...

आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
Instagram.com/chanakyamandalpariwar

आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
   / @chanakyamandalpariwar  

आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
https://whatsapp.com/channel/0029VaAn...

फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
  / chanakyamandalpariwar  

For further details contact us on https://chanakyamandal.org/

For Online Courses, visit: https://lms.chanakyamandal.org/

To get more details, Phone: 08069015454 ,08069015455

To get more study materials & important information, join our official telegram channel :
https://t.me/chanakyamandalpariwaroff...

Subscribe and follow us on Youtube:    / @chanakyamandalpariwar  

For more updates follow us on Facebook:   / chanakyamandalpariwar  

posted by Nutkeil0j