औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढच्या काहीच वर्षात मुघल साम्राज्य पार कोलमडले मुघल साम्राज्याच्या अस्ताला नक्की औरंगजेब जबाबदार आहे की त्याच्यानंतरच्या त्याच्या नालायक पिढ्या हे ठरवणे मुश्कील आहे. पण मराठ्यांचा उदय हाच मुघलांच्या अस्ताला कारण ठरला हे मात्र नक्की...
#shivaji_maharaj #sambhaji_maharaj #aurangzeb #mughalempire #maratha