Easy way to get 15 free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

चविष्ट आणि खमंग मेतकूट बनवण्याची पारंपरिक पद्धत |Authentic maharashtrian Food Recipe | Metkut Recipe

Follow
Aswad Home Kitchen

Please take a moment to subscribe Aswad Home Kitchen ✿◕ ‿ ◕✿
   / @aswadhomekitchen5005  
#Metkut
#Aswadhomekitchen
#Howtomakemetkut
#traditionalrecipe

#Maharashtrianrecipe
Metkutkasebanvayche


मेतकूट

ही माझ्या पणजी आजी ची रेसिपी आहे, अगदी पारंपरिक. आता पावसाळा सुरू होत आहे, मग मस्त गरम गरम तूप भात मेतकूट झालेच पाहिजे, हो ना ? यामध्ये वापरलेले पदार्थ पौष्टिक आहेत. आजारी माणसांसाठी , बाळंतीनिसाठी, लहान मुलांसाठी अगदी उत्तम. बाहेरून विकत आणण्यापेक्षा एकदा या पद्धतीने घरी करून पहा.खूप छान खमंग, चविष्ट होते.ज्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांनी देखील या पद्धतीने करून विकले, तरी खूप व्यवसाय होईल याची गॅरंटी.

माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा.

धन्यवाद.

   • चविष्ट आणि खमंग मेतकूट बनवण्याची पारं...  

posted by bellorekz