It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

बीडच्या मातीत अमेरिकन अवोकॅडोचे उत्पादन।महाराष्ट्रातील पहिले अवोकॅडो उत्पादक शेतकरी।avocado farming

Follow
शेतकरी राजा shetkari raja

#avocado #avocadofarming #avocadofruit #शेतकरीराजा #प्रयोगशीलशेतकरी



___________________________________

बीड जिल्ह्यातील शिवणी येथील प्रयोगशील शेतकरी परमेश्वर थोरात यांनी महाराष्ट्रात प्रथमच एवोकॅडो फळाची लागवड केली आहे. २०१८ मध्ये त्यांनी कर्नाटकातील बेंगलोर येथील हरिहाली विद्यापीठातून एवोकॅडो फळाची 50 रोपे आणली होती. त्या रोपांपासून त्यांनी कलमे तयार करीत आतापर्यंत ४०० ते ५०० रोपे तयार केली आहेत. सध्या त्यांनी त्यांच्या शेतात १५० रोपांची एवोकॅडो बाग लावलेली आहे.
___________________________________


सूचना :

सदर तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती पुरवणे ह्या हेतुने बनवलेला आहे. तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तो तुमच्या जबाबदारीवर करा. तुमची कोणतीही फसवणूक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद "शेतकरी राजा"

या चैनलचा उद्देश तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शेतकरी राजा' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नवनवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...

Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
______________________________________

posted by adanelprimerohe