15 YouTube views, likes subscribers in 10 minutes. Free!
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Baba Siddique यांच्या खुनाचा कट पुण्यातील कर्वेनगरमध्ये कसा रचला गेला? | Pune | Bishnoi Gang

Follow
Mumbai Tak

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#BabaSiddique #Pune #PravinLonkar
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात रोज नवननवीन खुलासे समोर येत आहेत. सिद्दीकी यांच्या खूनाचा कट पुण्यातील कर्वेनगर भागात रचण्यात आला होता. इथल्या एका स्क्रॅपच्या दुकानात आरोपी काम करत होते. इथेच त्यांची शुभम लोणकर याच्याशी ओळख झाली. पुण्यातल्या त्याच ठिकाणावरुन आमच्या प्रतिनिधीचा ग्राऊंड रिपोर्ट

#MHT0429

लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

posted by SewmendDems7t