The easiest way to skyrocket your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Bihar CasteWise Census : बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जणगणनेची मागणी नेमकं काय साध्य होईल ?

Follow
BolBhidu

#BolBhidu #BiharCasteWiseCensus #maharashtra

यावर्षी जानेवारीमध्येच बिहारमध्ये जातिनीहाय जनगणना सुरु झाली आणि आता या जनगणनेतील आकडे प्रकाशित करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने जातीनिहाय जणगणना करणारे बिहार आपल्या देशातील पहिले राज्य ठरलं आहे. बिहारमध्ये जातिनीहाय जणगणना सुरु झाली तेव्हापासूनच महाराष्ट्रात अशी जणगणना करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. पण अजूनही त्यासंदर्भात सरकारदरबारी काही हालचाल झालेली सध्यातरी दिसत नाही.

विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभेने एकमताने यासंदर्भातील ठराव पास केलेला आहे. सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यासंदर्भात झालेल्या आंदोलनात वेळोवेळी जातीनिहाय जनगणनासंदर्भात मागणी केलेली सुद्धा दिसून आलंय. पण या मागणीमागे नेमका हेतु काय? साध्य काय होणार? हेच आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. यासोबतच एकूणच जातीनिहाय जनगणना यासंदर्भातील सरकारचं धोरण, भूमिका यावरसुद्धा या व्हिडीओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw