Learn how to get Free YouTube subscribers, views and likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

महाराष्ट्रात दारूण पराभवानंतर BJP कमबॅक करेल का ? मोदी झुकणार ? | बोलभिडू चर्चा विथ जितेंद्र आष्टेकर

Follow
BolBhidu

#BolBhidu #narendramodi #ndagovernment

महाराष्ट्रात आणि देशात झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर आता आघाडीचं सरकार चालवणं मोदींना जमेल का ? लोकसभा निकालाचा महाराष्ट्राच्या विधानसभेवर काय परिणाम पडेल ? भाजप कमबॅक करेल का ? अजित पवार आणि एकनाथ शिदेंचं भविष्य काय या सगळ्या प्रश्नांवर महाराष्ट्र टाईम्सचे सहाय्यक संपादक जितेंद्र आष्टेकर यांच्याशी बोलभिडू चर्चा...

TimeStamps

00:00 ट्रेलर
02:16 गेल्या दोन टर्मच्या तुलनेत यावेळी मोदींची ताकद कमी झालीय का ?
06:59 मोदी आपल्या मित्रपक्षांसोबत तडजोडी करण्यात यशस्वी होतील का ?
10:27 मुस्लीम आरक्षणाबाबत भाजपची काय भूमिका असेल?
12:03 लोकसभेचा निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेचा ओपिनियन पोल आहे का ?
14:07 विधानसभा निवडणूक महायुती शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढेल का ?
16:47 शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आली तर ते जड जातील का ?
17:58 लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचा करिष्मा दिसून आला का ?
21:28 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका कशी असेल ?
22:57 पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला होईल का ?
24:45 या निकालांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होईल का ?
26:56 अजित पवारांचं नेमकं काय चुकलं ?
31:44 वंचित बॅकफूटला यायचं कारण काय ?
34:18 या निवडणुकीला कोणते फॅक्टर प्रभावी ठरले ?
37:34 राज्यात मराठी अस्मितेवर निवडणूक गेली का ?
39:00 विधानसभेला राज ठाकरेंची भूमिका कशी राहील ?
40:49 भाजप नेतृत्वात राज्यात खांदेपालट होईल का ?
44:01 विधानसभा निवडणुकीलाही महाविकास आघाडी वरचढ ठरेल का ?
46:42 राहुल गांधींचा नवीन अवतार कसा वाटतो ?
49:35 शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On

➡ Facebook :   / ​bolbhiducom  
➡ Twitter :   / bolbhidu  
➡ Instagram :   / bolbhidu.com  
➡Website: https://bolbhidu.com/

posted by annepBizawwatjw