Get free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

बाळ भरणी यंत्र व कोळपे (डवरे) | खरपतवार निकाल ने का मशीन |

Follow
आधुनिक शेतीचा गोडवा

आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
शेतकरीी बंधूंनो आपण आज या भागात बाळ भरणी यंत्र तेही मानवचलित तसेच खुरपणी यंत्र पाहणार आहोत या टू इन वन मशीन चा पूर्ण डेमो या भागात पाहणार आहोत.
यामध्ये आपण सर्व पिकांना मातीची भर लावण्यासाठी या यंत्राचा वापर करू शकतो तसेच सर्व पिकातील लहान गवत काढण्यासाठी ही याचा वापर करू शकतो याच्यासोबत एक भर लावण्याचा फार तसेच तीन प्रकारच्याा पासपट्टी दिल्या जातात त्यामध्ये नऊ इंच 12 इंच तसेच 15 इंच अशा तीन प्रकारच्या फासपट्टी दिल्या जातात त्यामुळे ओळीतील अंतर कमी जास्त असल्यास फक्तत फासपट्टी बदलून आपण एकच कोळपे विविध पिकात वापरू शकतो जसे की सोयाबीन तूर मूग मक्का हरभरा वटाणा शेंगदााणा राजमा या सर्व पिकामध्ये याचाा वाप आपल्याला सहज करता येतो.
याच्यााा किमतीचा विचार केला असता एक बाळभरणी लावू तसेच पूर्ण सेट तीन फास्टट पट्टी सोबत घरपोच आपल्याला चार हजार आठशे रुपये मध्ये मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी आमचा पत्ता श्रीराम ऍग्रो बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र आणिि आमचा संपर्कक क्रमां आहे 820 844 18 19 अधिक माहितीसाठी आपण या नंबर वरती व्हाट्सअप करून माहिती मिळवू शकता.

धन्यवाद......

posted by iliyokuwa21