It was never so easy to get YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

श्रीगुरुआराधना निमित्ताने सौ. शोभा चं. गांगण यांची 'पहाट झाली काडसिद्धा' ही विशेष सुंदर काव्यरचना!

Follow
rupesh bhosle

आपल्या सिद्धगिरी परिवारातील गुरुभक्त सौ. शोभा चंद्रशेखर गांगण या प्रत्येक महीन्याच्या पौर्णिमेला आपल्या स्वकौशल्याने काव्यरचना सहजरित्या करत असतात. अशीच एक भूपाळीत्मक भक्तीगीत सुमधुर काव्यरचना त्यांनी केली होती. आपल्या सिद्धगिरी परिवारातील श्री. अनिल गांधी यांना ती काव्यरचना अतिशय भावली, आपल्या कल्पकदृष्टीने संकलन करून प्रशांत ठाकरे म्युझिकद्वारे आपल्या सर्वापर्यंत पोहोचविली.

श्रावण सप्ताहात दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी पू. स्वामीजींनी या सर्व टीमचे विशेष कौतूक करून शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.

श्री. प्रशांत ठाकरे यांच्या संगित रचनेसह गायिका गौरी कवी यांच्या आवाजातील ही स्वामी महाराजांची भूपाळी मन प्रसन्न करणारी आहे. आपण सर्वांनी जरूर ऐकावी.

posted by nekod2p