Secret sauce that brings YouTube followers, views, likes
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

आर्थिक नियोजनाचा परफेक्ट फॉर्म्युला कोणता? | CA Abhijeet Kolapkar | EP - 1/2 | Behind The Scenes

Follow
Think Bank

सामान्य माणसासाठी अर्थसाक्षरता म्हणजे काय? रोजच्या जगण्यात तिचा अवलंब करता येतो का? आधीच्या आणि आताच्या पिढीत पैसा हाताळण्याचा बाबतीत कोणता फरक जाणवतो? कर्ज घेऊन ते वेळेत चुकतं करायचं असेल तर त्यासाठीचं नियोजन कसं करावं? गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात?

सीए, अभिजीत कोळपकर यांची मुलाखत, भाग १...

#personalfinance #investment #creditcard

===

'अर्थसाक्षर व्हा!' हे पुस्तक ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://amzn.eu/d/gHaYZDK

'Money Works: The guide to Financial Literacy' हे पुस्तक ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://amzn.eu/d/aIjkPyI

===

00:00 प्रोमो.
02:04 आर्थिक साक्षरता म्हणजे काय?
05:35 आताची पिढी पैशांच्या बाबतीत सिरीयस आहे?
08:06 इतरांच्या प्रेशरखाली होणारा खर्च.
10:41 कमाई आणि खर्च यांचं मानसिक गणित.
13:28 आर्थिक नियोजन म्हणजे काय?
15:51 नवीन नोकरी लागल्यावर 'हे' करा.
18:01 मासिक बजेट टूल
23:03 कर्ज चांगलं की वाईट?
25:53 कर्ज घेतांना आपण कुठं चुकतो??
29:53 क्रेडिट कार्डच्या चक्रव्यूहात आपण कसे फसतो?

posted by Dudyr3