A little secret to rock your YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Chilli Farming : मिरची लागवडीची जोखीम तर पत्करली ‘या’ शेतकऱ्यानं नफा कमवला का?

Follow
BBC News Marathi

#BBCMarathi
शेतकरी इक्बालखाँ पठाण जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावात राहतात. ते मागील 16 वर्षांपासून मिरची लागवड करत आहेत. यंदा मात्र त्यांनी मिरचीच्या क्षेत्रात वाढ केली.
इक्बालखाँ यांनी एप्रिल महिन्यात पिकाडोर, शिमला, बलराम, ज्वलरी, तेजा अशा विविध प्रकारच्या मिरचीची लागवड केली. तर 25 मे पासून त्यांनी तोडणी सुरू केली.
मिरची पिकातून त्यांना 55 लाख 20 हजार रुपये उत्पन्न झालं आहे. तर आतापर्यंत 10 ते साडे दहा लाख रुपये खर्च आलाय.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – अमोल लंगर
एडिट नीलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे
https://www.bbc.com/marathi/podcasts/...

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

posted by Lymnimpenno