Get free YouTube views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8

Follow
NIRMAN For Youth

जोडीदार निवडताना पालकांची भूमिका काय असायला हवी?

जोडीदार निवडताना?

लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच, विशेषतः तरुण पिढीच्या मनात स्वाभाविक कुतूहल असतं. डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’ (गडचिरोली) या संस्थेने तरुणतरुणींना, पालकांना व शिक्षकांना लैंगिकतेविषयी वैज्ञानिक माहिती देऊन निकोप व प्रगल्भ दृष्टीकोन विकसित करण्यासाठी १९९५ साली 'तारुण्यभान' हा उपक्रम सुरु केला. गेली २५ वर्षे अविरत सुरु असलेल्या व एकूण ५२० शिबिरांमध्ये १ लाखांपेक्षाही जास्त तरुणतरुणींनी सहभाग घेतलेल्या या उपक्रमाचा महाराष्ट्रामध्ये २४ जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांत प्रसार झाला आहे.
उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणतरुणींचा प्रतिसाद सामावून घेत तसेच गेली २५ सातत्यपूर्ण संशोधन करत 'तारुण्यभान'चा कंटेंट स्त्रीरोगतज्ञ डॉ. राणी बंग (पद्मश्री) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक तयार केला आहे.
या उपक्रमातून प्रस्तुत होणारी माहिती आता पुस्तक रूपात देखील उपलब्ध आहे. डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले लिखित 'तारुण्यभान' हे लैंगिकता या विषयाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे पुस्तक खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन उपलब्ध आहे.
https://www.amazon.in/TARUNYABHANBan...

NIRMAN Application Form https://nirman.mkcl.org/selection/sel...
#DrRaniBang
#Tarunyabhan
#Sexeducation
#NIRMAN
#NIRMANForYouth
#YouthFlourishing

Social Media Links:
Subscribe: https://www.youtube.com/Nirmaanites?s...
Website: https://nirman.mkcl.org/
Facebook:  / nirmanforyouth  
Instagram:   / nirmanforyo.  .

posted by mmmmkaezv