नारळाची वडी
• Naralachi Vadi, Coconut Barfi, नारळाच...
नारळी भात (गूळ घालून केलेला)
• कुकर मधला झटपट स्वादिष्ट नारळी भात, E...
साहित्य
६ वाट्या खोवलेलं खोबरं (दाबून)
६ वाट्या साखर (सपाट वाट्या)
६ टीस्पून कोको पावडर (शिगोशिग भरून)
२ टीस्पून साजूक तूप
१ लिटर फुल क्रीम दूध
१/२ वाटी दूध
दिलेल्या प्रमाणात, दाखवलेल्या आकाराच्या, १०० ते ११० वड्या होतात. या वड्या ८ दिवस सहज टिकतात.
Ingredients
6 bowls of freshly grated coconut
6 bowls of sugar
6 tsp cocoa powder
2 tsp pure ghee
1 ltr full cream milk
1/2 bowl milk
These ingredients will make 100110 barfis of size shown in the video. The barfis have a shelf life of 8 days easily.