Rock YouTube channel with real views, likes and subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

Court Saaksh_P L_Vaaryaavarchi Varaat.wmv

Follow
ranjit b

वा‍र्‍यावरची वरातमधील 'कोर्टातली साक्ष'

मराठी भाषेची समृद्धी आहे तिच्या विविध बोलीभाषांमध्ये. घाटावर, नाशिककडे तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखा जाणवणारा मराठीचा बाज नगर, मराठवाड्यात आल्यावर शुष्क आणि राकट होतो. तर खाली साताराकोल्हापूरकडे मात्र गोष्टीवेल्हाळ पाल्हाळ लावल्यागत होतो.

मराठीच्या अशाच एका बोलीच्या आणि लकबींच्या सूक्ष्मनिरीक्षणातून पुलंनी साकारलेला हा अप्रतिम प्रसंग...

posted by dispatch2005vl