Sub4Sub network gives free YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

#Dahi''navigationEndpoint':{'clickTrackingParams':'CN8BENbKAxgHIhMIufjYtfbriAMVDN4_BB0Q4hFx''commandMetadata':{'webCommandMetadata':{'url':'/hashtag/dahi''webPageType':'WEB_PAGE_TYPE_BROWSE''rootVe':6827'apiUrl':'/youtubei/v1/browse

Follow
Aaharboli

#Dahi Wade #Aaharboli #दही वडे|Instant Dahi Wade recipe|दही वडे लुसलुशीत बनवा फ़क्त 10 मिनिटात |
कृती
1) प्रथम बाउल मध्ये 1कप बारीक रवा घ्या.रवा जाड असेल तर मिक्सर मधून काढून बारीक करा.
2) नंतर त्यात 1/2 टी स्पून मीठ,आणि 1/4 टी स्पून खायचा सोडा घाला व व्यवस्थित रव्यात मिक्स करा.
3) नंतर त्यात 1कप ताक हळू हळू मिक्स करा.साधारण इडली सारखं मिश्रण तयार झालं पाहिजे.
4) आता ह्या मिश्रणाला थोडी चव यावी म्हणून त्यात 2 मिरच्या आणि अर्धा इंच आल ह्याची जाडसर पेस्ट करून घाला.
5) पुन्हा एकदा मिश्रण पातळ आहे का हे चेक करा घट्ट वाटत असेल तर थोड ताक घाला. साधारण सव्वा कप ताक लागतं.
6) आता गॅस वर आपे पात्र गरम करायला ठेवा.तयार मिश्रण चांगलं ढवळुन घ्या
7) आपे पात्रात थोडे तेल घाला आणि तयार मिश्रण 1 चमचा असे सगळ्या वाटी त घाला
8) आता मध्यम गॅस वर आपे/रव्याचे वडे भाजून घ्या .साधारण 5 मिनिटे लागतात.
9) एका बाजूने भाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंगावर भाजून घ्या.
9) रव्याचे वडे भाजत असताना दुसऱ्या बाजूला गॅस वर एका पातेल्यात साधारण 1 लिटर पाणी गरम करत ठेवा.पाणी फार गरम करायचे नाही फक्त हाताला जाणवेल एवढंच
10) आता ह्या गरम पाण्यात1टी स्पून मीठ आणि 2 चिमुट हिंग घाला.व्यवस्थित ढवळून घ्या.
11) आपले तयार झालेले रव्याचे वडे ह्या गरम पाण्यात घाला.ते साधारण 2 मिनिटे तसेच ठेवा .नंतर दोन्ही हातामध्ये धरून त्यातील जास्तीचे पाणी काढा.अलगद हाताने ही क्रिया करा.नाहीतर रव्याचे वडे मोडतील
हिरव्या चटणी साठी
1)1 कप कोथिंबीर
2)10/12 पुदिन्याची पानं
3)1/4 कप कैरीच्या फोडी
4)1टेबलस्पून दाळे/चण्याची भाजकी डाळ
5)3 हिरव्या मिरच्या
6)अर्ध इंच आल
7)1/2 टी स्पून मीठ
8)1 टी स्पून जिरे
हे सगळे जिन्नस एकत्र करुन मिक्सर मधून चटणी वाटून घ्या.अश्या प्रकारे आपली हिरवी चटणी तयार झाली.
दही
आपण दही वड्यासाठी जे दही वापरणार आहोत ते एका गाळणीवर ठेवा म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल.नंतर हे दही साधारण 1मिनिट फेटून घ्या.आपलं दही आता तयार आहे.
12) आता एका प्लेट मध्ये पाण्यातून काढलेले रव्याचे वडे व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मांडा.
13) नंतर त्यावर फेटलेले दही घाला.
14) दह्याने पूर्ण कव्हर करा.नंतर त्याच्या मध्ये हिरवी चटणी,चिंचेची चटणी घालू.नंतर त्यावर जीरा पावडर,तिखट, चाट मसाला आणि सगळ्यात शेवटी त्यावर थोडे डाळिंबाचे दाणे ठेवा.
15) आपले दही वडे खाण्यासाठी तयार आहेत.
टीप्स
1) आप्पे/रव्याचे वडे भाजताना गॅस मध्यम असावा.फास्ट करू नये.
2) पाणी फार गरम करू नये .
3) पाण्यात रव्याचे वडे फार वेळ ठेवू नये नाहीतर विरघळतात.
4) रव्याचे वडे पाण्यातून काढताना पाणी हलक्या हाताने निथळून काढा नाही तर रव्याचे वडे तुटतात.
Procedure
1)Take 1 cup Semolina/Suji in a mixing bowl, Add 1 tsp salt & 1/4 tsp of baking soda into it Mix it well
2)Take 1 cup of butter milk add the same into it slowly to form the batter wipe the batter for @1 min
3)Take 2 green chillies & 1/2 inch Ginger make the coarse grind paste in mixer jar
4)Add the same into batter & mix it well. The batter will become thick due to soaking of butter milk by semolina, add some butter milk & maintain consistency as of idli batter
5)Heat the Aappe making pan & add the batter into cups of pan with addition of little oil
6)Fry the same on low gas flame with covering the pan with lid
7)Keep some water for heating on another gas(@1lit)
8)For making green chutney, take 1 cup of Fresh green coriander leaves, 1tsp roasted gram dal,1tsp cumin seeds & 1/2tsp salt, 10 to 12 Fresh mint leaves, Chopped green mango 1/4 cup, 3 green chillies and 1/2 inch ginger, Grind all above in mixer jar finely to have green chutney
9)Now our semolina wades are fried from one side flip the same to fry from other side
10)Take the worm water in a bowl add 1tsp of salt & 2 pinch of Asfoetida into it mix it well
11)To remove the water from the curd use the fine strainer
12)Add the prepared Semolina Wade's into water, rest it for 2 mins and remove it by removal of water from wades by pressing it slowly in between hands
13) Transfer the curd in a bowl & wipe it to have smooth texture
14) Arrange the Wade's in a plate, add curd over it to cover the Wade's completely by curd
15)Add the green chutney between wades & also add the sweet tamarind chutney surrounding wades
16) Sprinkle Cumin powder, Red chilli powder & Chat masala over all wadas
17)Lastly add pomegranate seeds over it
18) Our Instant Dahi Wada is ready to serve.
Tips
1)Fry the Semolina wades on low gas flame
2) Water should be warm
3)Semolina wada's should be soaked in water for @ 2 mins only otherwise they dissolves in water
4) Semolina Wade's should be pressed with soft hands for removal of water to avoid cracking of them

E mail [email protected]

posted by piecuszekf0